Wrongly figure file in GSTR3B

110 views 1 replies
1/4/19 ते 31/3/2020 चे पुर्ण वर्षाचे turnover मार्च 2020 च्या GSTR 3B च्या रिटर्न मध्ये चुकून दाखविले गेले. त्यामूळे GSTR3B मध्ये actual turnover पेक्षा जास्त turnover दिसत आहे.
GSTR 3B हे रिटर्न revise करु शकत नाही मग काय करावे.

कृपया मार्गदर्शन करा.
Replies (1)
आपण पुढील महिन्याच्या जीएसटीआर 3 बी मध्ये adjust करू शकता. आपण जीएसटीआर 3 बी मध्ये 20 ऑक्टोबर 2020 पूर्वी हे करू शकता. त्यानंतर आपण काहीही करू शकत नाही.


CCI Pro

Leave a Reply

Your are not logged in . Please login to post replies

Click here to Login / Register