एक गाढव झाडावर चढते. झाडावर आधीपासुनच हत्ती बसलेला असतो.
गाढव---> सपरचन्द खायला आलोय.
हत्ती-----> आरे गढवा हे तर आंब्याचे झाड आहे.
गाढव---> मी सफरचन्द सोबत घेउन आलोय
हसा...
Sameer Medhekar (Student) (4140 Points)
03 February 2009Sameer Medhekar (Student) (4140 Points)
03 February 2009 एक गाढव झाडावर चढते. झाडावर आधीपासुनच हत्ती बसलेला असतो.
गाढव---> सपरचन्द खायला आलोय.
हत्ती-----> आरे गढवा हे तर आंब्याचे झाड आहे.
गाढव---> मी सफरचन्द सोबत घेउन आलोय
Sameer Medhekar
(Student)
(4140 Points)
Replied 03 February 2009
नव्या म्हणी
म्हशी मेल्या, चारा संपला अन हाती घोटाळा आला
मंत्र्याचे बिऱ्हाड दौऱ्यावर
आपलेच गोलंदाज आणि आपलेच फलंदाज
गाढवापुढे वाचली गीता, वाचणाराच गाढव होता
भक्त जातो देवापाशी, चित्त त्याचे चपलांपाशी
घरोघरी फॅशनेबल पोरी
मरावे परी व्हीडिओकॅसेटरूपी उरावे
निवडणूक सरो आणि मतदार मरो
कशात काय आणि खड्ड्यात पाय
इन्कम थोडे, पोरे फार
कॉल आला होता पण नोकरी लागली नाही